Saturday, August 14, 2010

स्वप्न

माझं स्वप्न आहे
तुझं नि माझं
घर असावं

तू मला अन
मी तुला
आधार व्हावं

तुजे उसासे
माज्या कुशीत
विरून जावेत

माझ्या अश्रुंनी
तुझ्या हाती
मोती बनाव

तुझं माझं घर
मला सांग ना
फक्त एक स्वप्न नसाव

Thursday, August 5, 2010

या वेळी

खूप भरून आलय
कळत नाही कधी
निरभ्र होइल
वादळं तर खूप होतात
ती झेलायच बळ मात्र
या वेळी कुठं गायब झालयं

हे की ते

हे बंधन खरं की
ते बंधमुक्त विहरणं
ही घुसमट खरी की
ते मनमुक्त विवचन
हा भयग्रस्त नकार खरा की
तो निर्भय होकार

मंथर

मंतरलेली रात्र
कधी संपली
कळलच नाही
साराच मंथर
मंथनातील विष
तेही अमृत

दिशाहीन

मी म्हटलं होतं
ती वेळ लवकरच येइल
तू मला फक्त
sms वरच भेटशील

आता तू संसारी
आणि मी कफल्लक...दिशाहीन...

हक्क

माझं तूझ्यावरील हक्क सांगणं
हक्काने बोलणं, वागणं
खरच.... समजतो का तू
मला तेवढा हक्काचं ...

बहरतेय मी .....

बहरतेय मी ...
बरसतेय मी ...
बदलतेय मी ...
म्हणजे बहकतेय मी ?

Sunday, June 6, 2010

एन्कोउन्टर विथ खो खो पाटिल

आईटी वास विथ अ सुर्प्रिसिंग एन्कोउन्टर विथ अ परसों...काल्लेद खो खो पाटिल...इ ऍम इन अ साइबर कैफे आफ्टर अ इयर और २ इ गावे माय फ़ोन म नामे तो थे काउन्टर न वास दिरेक्टेद तो अ कंप्यूटर वेयर इ वास सुप्पोसेद तो बे ब्रोव्सिंग. इ हद स्टार्ट उसिंग थे इन्टरनेट बैंकिंग फसिलिटी. इ सुद्देंली इ सव माय पक हद ब्लिंकिंग स्क्रइन व्हिच इ वांटेड तो चंगे . सो इ टोल्ड थे परसों स्तान्डिंग नेक्स्ट तो में थिंकिंग हे इस अन आदमीं फ्रॉम कैफे इ कपट ओं तेल्लिंग हिम तो चंगे माय पक..थें हे सुद्देंली सैद ठाट हे इस नोट आदमीं एंड इया स गेनेराल विसिटर हद कामे फॉर सुरफ़िंग लिखे एनी ओथेर परसों तेरे..बुत थें हे सैद हे इस खो खो पाटिल... इ सोरी तो इ दिंत क्नोव.. हे सैद इस हे द्रेस्सेद बाद ठाट नोबोडी इस अबले तो रेकोग्निज़े... इ मंद इ सैद ओह एस...यू र द्रेस्सिंग .....

Friday, February 12, 2010

Butterfly


Oh my butterfly
how will I grab
your moment.
I just see you near
now no where

Thursday, January 21, 2010

फुलं

माझ्या घरी आठवणिंनी
पुन्हा एकदा धाव घेतली
नकोशा आठवांना धास्तावुन
हळूवार फुलांनी दाटी केली

त्या वखवखत्या जंगलात
ही फ़ुलंच तर होती
चिखल बाजूला सारून
कमळ झालेली

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...