माझं स्वप्न आहे
तुझं नि माझं
घर असावं
तू मला अन
मी तुला
आधार व्हावं
तुजे उसासे
माज्या कुशीत
विरून जावेत
माझ्या अश्रुंनी
तुझ्या हाती
मोती बनाव
तुझं माझं घर
मला सांग ना
फक्त एक स्वप्न नसाव
Saturday, August 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपण
नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून सगळ...
-
डोंगरांचे अडसर सरले, घनदाट झाडीची भीती विरली, काट्याकूट्याचे रस्ते नुरले, सपाट डोंगर,सपाट झाडी, सपाट रस्ते,सपाट सार्या मनुभावना, चढणाची गत...
-
तू दिले गीत कळ्यांचे, गंंध लेऊनी फुलायचेे. हिरव्या वेलीवरती नाजूक, हिंदोळ्यावर डुलायचे. तू दिले गीत घनांचे, थेंब होऊनी उडायचे...
-
तुला दूर केल्यावर तू जवळ होता, तू जवळ असताना दूर जाणं तेंव्हा कळलं. तू जवळ असण्याचा अट्टहास, अजूनही अट्टहास आहे, कारण अजूनही मनात आस आहे...
No comments:
Post a Comment