Friday, August 26, 2016

दिल-ए-पाकीज़ा

आत्मजाच्या शाळेमध्ये तिला स्वातंत्र्य सेनानी  बनवून पाठवायच होत. एकदा ती राणी लक्ष्मीबाई झाली होती .म्हणून या वेळी ताइने तिला बेगम हजरत महल करायच ठरवल. छोटी आत्मजा खूपच सुंदर दिसत होती. या लहानग्या हजरतला पाहून  मला या ओळी सुचल्या. 


वाजिब ही कहां है शायर ने,
हुस्ने-ए-दीदार दीदार-ए-ख़ुदा है |
एक नज़र जो उठाए, ख़ाक बना दे ख़ामिया,
उभर के आये दिलबहार, दिल-ए-पाकीज़ा |

No comments:

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...