Sunday, March 27, 2011
कधी. . .
किती खेळकर
कधी दारात,
भीती उरात.
कधी पिसाट,
अति अचाट
कधी थंड,
तरी बंड.
कधी खट्याळ,
ना रटाळ
कधी दूर
प्रीतीला पूर
कधी लाडीक,
ओढ़ लावित
कधी अवखळ,
किती खेळकर
Monday, March 21, 2011
We can make difference for sure!
When I was small , with a peer group of my childhood we had dreamt something rather planned. We decided to flee from home..The plan was weird enough to digest but not at all exaggerated. We thought we’ll make a drama of suicide to make my family member feel that I have stabbed into my stomach n spread red color around a knife n while they try to find out what exactly happened my friends will dispose off my body.. We were under very much influence of a film..It was a Marathi film in which all three heroines used to help poor, they used to fight with guys who misbehaved with the girls, women n all that stuff to help needy.. We wanted to do all that but the way we had chosen was terrible..
When I look back n think now I don’t have to kill myself or run away from home, just call my friends and take a bus for the destination…Our destination is Velhe(Near Torna fort).. It’s been 3 years we go there to teach the students who are in schools but don’t find the study interesting or are slow learners.. We try to raise funds for the girls who are willing to go to schools still can’t because their houses are in remote places where hardly one or two state transport buses ply daily..
Being a member of an old astronomer group in Pune, I used to travel to the schools in villages around Pune to show students the sky through the telescopes. We used to give presentations, games on astronomy n make them aware of the planetary science.. The interactions with the villagers developed my old interest to help their children any way I could do..
To take a step ahead we have started an NGO called ‘Aarambh Pratishthan’ to continue give a hand forward to those really need and where we surely can make big difference with this small step..
Sunday, March 6, 2011
हे ही स्वप्नच ....
काय हे ... एक स्वप्न ... स्वप्नच पण किती विचित्र मी खूप प्रयत्न केला शांत रहाण्याचा पण नाही राहू शकले . माझं ऑफिसमधे मनच लागत नव्हतं ..... मला लिहायचं होतं खूप ...पण इतक भयंकर ...?
मी नेहमीप्रमाने ऑफिसला , स्टेशनला जात होते रिक्षातून ..मी हाक मारली रिक्षा $$$ म्हणून .. तो रिक्षावाला थांबला, मला वाडिया कॉलेज जवळ जायच आहे अस सांगितलं... त्याने होकारार्थी मान डोलावली ... आम्ही निघालो नेहमीप्रमाणे बाजीराव रस्त्याने.... शनिवारवाडयापाशी येण्याआधी त्याने एक वेगला टर्न घेतला.. मला वाटल त्याला कुठला तरी शॉर्ट कट माहित असेल म्हणून मी लक्ष दिलं नाही.. तो गाड़ी पुढे नेत राहिला ... मी निवांत होते ...
अचानक एक चांगला दणकट माणसाने या रिक्शावाल्याला हात केला. जसा की ते दोघं एकमेकांना ओळखत होते. त्याने विचारलं मला मधे कुठेतरी सोडशील का .. रिक्षावाला म्हणाला बाईसाहेब तो इथे जवळच उतरेल बसू द्या त्याला. तुम्हाला त्रास नाही व्हयाचा त्याचा. मला पहिल्यांदा कसतरी वाटलं. पण म्हटलं ठीक आहे तो काय करणार अन् तसही तो थोड्यावेळात उतरणारच आहे. होईल तेवढी माणुसकी जपायची. मी ठीक आहे म्हटला. आणि तो माणूस रिक्षात बसला ...
आम्ही थोडा पुढे गेलो. अन् मला असं जाणवलं की मी कुठल्यातरी भलत्याच रस्त्याने जात आहे … खूप कंजेस्टेड अणि अगदी छोटी गल्ली होती ती ... अचानक काहीतरी वेगळं होतं ... उगाचच सगळं थांबल्यासारख वाटल मला ...आजूबाजूची पळापळ
वाहनांचे आवाज जणू थांबले होते… काही बायका तेवढ्या दिसत होत्या... तेवढ्यात या रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली... मला वाटला हा माणूस उतरणार आहे. तो उतरला. पण रिक्षावलाही उतरला आणि वेगाने ते दोघे मला ओढून घेउन जाऊ लागले ...मी खूप प्रयत्न केला सोडून घ्यायाच ...झटापट केली.. पण नाही .. मी काहीच करू शकले नाही ...त्या दोघांनी मला अगदी जोरात पकडून ठेवलं होंत ... आता मला घेउन जाऊ लागले ते... कुठेतरी .. माहिती नव्हतं कुठे. मला काहीच ओळखीचं वाटत नव्हतं. मी कधी आलेच नव्हते इथे ... मला ते घेउन आले एक घरात .. मी म्हटला मला का घेउन अलाट इथे ... एक बाई बाहेर अली अणि मला म्हणाली अग चांगला काम करशील तू ... गिर्हाईक लई खुश होइल ॥ आणि मग मला कलाल की मी कुठे आले आहे ... अरे बाप रे ... मला कुंटन खान्यात घेउन आलेत ... अणि मला देहाविक्रय करायचा होता .... आई गा ... कुठे फसले मी ... कधी स्वप्नात सुद्धा विचार आला नव्हता असा ... मला गुदमरून केल्या सारखा वाटत होंत … मला माहिती पण नव्हतं मी कुठे आहे ॥फक्त एवढा काळात होता की मला इथून बाहेर पाडायच आहे … मी विचार करू लागले .... डोक्यात चक्र फिरत होती कही जाला तरी बाहेर पाडायच ...पण कसा ...अणि मी एकदम हिसका दिला त्या बाईला दार जोरात उघडल ...अणि पाळायला लागले जिव खाऊन ... तेव्हाद्य मला कलाल की बाहेर अंधार पडला होता ... बाहेर पण काहीतरी विचित्र वाटत होता ... इतक्यात मला एक बस दिसली मला काळात होंत मज्यामागे कोणी तरी धावतय.. म्हणून मी अनकही जोरात धावले बस कड़े ... हुस्श्य .... मी चढले बस मधे ... पण मला अजुनही खात्री नव्हती मी सुखरूप आहे याची... ती बस स्वारगेटची होती पण अजुनही रास्ता ओलाखिचा नव्हता ....मी मधे उतरले मला आठवल इथे कुत्र्हेतरी माज्या मैत्रिणीच घर आहे ॥मुस्लिम आहे ती ॥ मी गेले तिच्याकडे तिचे बाबा होते घरी …कुठेतरी चालले होते मी त्यांना म्हटला मला पोहोचवाल का घरी ...? मी त्यांच्या गाड़ी तुन जाणार म्हणून रस्त्यावर आले तर काय तोच मानुस .. तो बाबांशी बोलत होता ... मी त्यांच्या गाड़ी मागे लपले ... माजी धड़धड वाढली होती आता ...त्याला कल्ला होता मी आहे तिथे ... मी परत पल्ले.... कशी ?.. कुठे ? .. किती ? ...काही माहिती नाही .... पण मला घर आठवत होतं ... आणि पाहता पाहता दिसत होतं ... जिन्यावरून पळत मी घरी गेले ..... अणि दार खाडकन बंद करूँ घेतला आणि दबकुन बसले .........
आपण
नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून सगळ...
-
डोंगरांचे अडसर सरले, घनदाट झाडीची भीती विरली, काट्याकूट्याचे रस्ते नुरले, सपाट डोंगर,सपाट झाडी, सपाट रस्ते,सपाट सार्या मनुभावना, चढणाची गत...
-
नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून सगळ...
-
सारे क्षण आठवले सार्या आठवणी जाग्या जरी दूर आता दोघे पाश तरी ना तुटले म्हण ही प्रतारणा बोल जिव्हारी लागला शब्द मिळेना बोलण्या तरी...