Thursday, January 21, 2010

फुलं

माझ्या घरी आठवणिंनी
पुन्हा एकदा धाव घेतली
नकोशा आठवांना धास्तावुन
हळूवार फुलांनी दाटी केली

त्या वखवखत्या जंगलात
ही फ़ुलंच तर होती
चिखल बाजूला सारून
कमळ झालेली

1 comment:

धडाका said...

वा वा ...असेच लिहित जावा ..आम्ही वाचत जाऊ..थोडे लेख पण येऊदेत ..शुभेच्छा :)

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...