एक होता कावळा
होता मोठा बावळा
काळा काळा कावळा
त्याला आवडे हावळा
खाता खाता हावळा
त्याला मिळाला आवळा
आवळा होता कोवळा
गटकन गिळला
होता मोठा बावळा
काळा काळा कावळा
त्याला आवडे हावळा
खाता खाता हावळा
त्याला मिळाला आवळा
आवळा होता कोवळा
गटकन गिळला
ही कविता लिहून एक वर्ष झालं ७ जानेवारी २०११ मधे माझ्या डायरीत उतरवली. आज ब्लॉगवर लिहिली.
नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून सगळ...