Thursday, January 21, 2010

फुलं

माझ्या घरी आठवणिंनी
पुन्हा एकदा धाव घेतली
नकोशा आठवांना धास्तावुन
हळूवार फुलांनी दाटी केली

त्या वखवखत्या जंगलात
ही फ़ुलंच तर होती
चिखल बाजूला सारून
कमळ झालेली

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...