Thursday, December 15, 2022

आताशा

आताशा सगळ्यांनी 

फक्त धक्के देताना बघितलं

विश्वासाचं पानिपत होताना 

या डोळ्यांनी बघितलं.


आताशा सगळ्यांना

घराची नि मनाची

दारं फक्त किलकिली.

ती सताड ठेवायची 

आताशा नाही जमायचं.

No comments:

आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...