Friday, July 27, 2012

परतून जगायचे मज देईल का कुणी दान
मागिन बदलाचे मम फाटलेले पान
थांबलेले श्‍वास अन् भेदरलेले भान
क्षणभर येऊन सांधण्याची घेईल का कुणी आण








आपण

 नव्हतचं फुलायचं मला तुझ्याशिवाय, तुझ्या पर्णहातांनी तू मला कुरवाळावं, अन् मी फुलावं एवढाच होता ध्यास, तुझ्या फांदीरूपी खांद्यावर बसून   सगळ...